पुस्तक - Sunil KHANDBAHALE

कोहम्? मी कोण?

कोऽहम् – अर्थात ‘मी कोण?’ हा मूलभूत प्रश्न, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या टप्प्प्यांवर, ह्या ना त्या कारणामुळे अनेकदा साद घालत असतो.परंतु याउलट – आपण स्वतःला सोडून, इतर सर्व बाह्य पद-पदार्थांचा अभ्यास करण्यात व्यस्त असतो आणि आपला ‘स्वयं’ चा अभ्यास करायचा मात्र राहून जातो. आपले खरे स्वरूप जर मानव ओळखेल, तर स्वतःबरोबरच इतर सर्व प्राणिमात्रांचेही… read more »

हाय-टेक वे फॉरवर्ड

मानवाने आपल्या बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर यंत्र बनवलं. आता यंत्रच स्वतःहून प्रगत यंत्र बनवत आहेत. त्यासाठी उपलब्ध माहिती, पूर्वानुभव आणि पुर्वानुमान यांचा प्रभावी वापर यंत्र करत आहेत. याच प्रक्रियेला “कृत्रिम बुद्धिमत्ता” अर्थात “आर्टीफिसियल इंटेलीजंस” संक्षिप्तरूपाने ‘ए.आय.’ म्हणतात. संगणक शास्त्रात “कृत्रिम अथवा यांत्रिक” अशी संबोधली जाणारी बुद्धिमत्ता मानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा सिद्ध होऊ पाहत आहे. खरे तर… read more »

गोदावरी आरती

गोदावरी आरती मध्ये एकूण सहा श्र्लोक आहेत. श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी । कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ।।१।। धृ॰ जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी । गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ।।२।।  जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी । वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ।।३।। जय जीवन दायिनी ।… read more »

Sidebar