मराठी युवकाची ऐतिहासिक झेप – सामना
नाशिकजवळच्या छोट्या खेड्यातील खांडबहाले यांनी संगणक, सीडी, इंटरनेट, मोबाइल या सर्वच माध्यमांत भारतीय भाषांतील शब्दकोश यूजर फ्रेंडली रूपात आणले आहेत.
News Articles
नाशिकजवळच्या छोट्या खेड्यातील खांडबहाले यांनी संगणक, सीडी, इंटरनेट, मोबाइल या सर्वच माध्यमांत भारतीय भाषांतील शब्दकोश यूजर फ्रेंडली रूपात आणले आहेत.
नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल मोबाईल कॉंग्रेस अर्थात आंतरराष्ट्रीय भ्रमणध्वनी महासंमेलनात नाशिकच्या खांडबहाले डॉट कॉमच्या बहुभाषिय लघुसंदेश शब्दकोषाला शिक्षण आणि अध्ययन विभागात साऊथ एशिया बेस्ट मोबाईल इनोव्हेशन ऍवॉर्ड प्रदान करण्यात आला. विविध अकरा गटामध्ये हे पुरस्कार देण्यात आले. बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मालदीव, अफगाणिस्तान, नेपाळ व हिंदुस्थानातील नामांकित कंपन्या स्पर्धेत सहभागी होत्या. सामाजिक आणि… read more »
जगातील पहिला एसएमएस शब्दकोश तयार करण्याचे शिवधनुष्य सुनील खांडबहाले यांनी उचलले. मोबाईलच्या बेसिक मॉडेलमध्येही ‘मेसेज’ सुविधा असते. याचा उपयोग करून अगदी सहजपणे हा एसएमएस शब्दकोश वापरता येत असल्याचे …
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुनीलने मराठी भाषेसाठी केलेल्या कामाचे कौतुक शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर केले.