वैश्विक राजभाषा सॉफ्टवेअर विषयावर चर्चा – लोकमत
February 05, 2012
भारतीय प्रादेशिक भाषा यांची माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निरीक्षण करणे, संवर्धन, प्रचार आणि प्रसार या उद्देशपूर्तीसाठी तयार करण्यात आलेलं वैश्विक राष्ट्रभाषा सॉफ्टवेअर सर्वाना उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सुनील खांडबहाले म्हणाले.