12 ला झळकणार 12 भाषांमधील शब्दकोश – दिव्य मराठी

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात १२:१२:१२ ची जबरदस्त मोहिनी दिसून आली. विशेष म्हणजे बहुतेकांनी या मुहूर्तासाठी कित्येक महिने आधीच उपक्रमांचे आयोजन करून ठेवले होते. त्यामुळेच या दिवशी पुस्तक प्रकाशित करण्याची जणूकाही स्पर्धाच दिसून आली.

Sidebar