12 भाषांतील शब्दकोशांचे लोकार्पण – दिव्य मराठी
बारा-बारा-बारा चा मुहूर्त साधत खांडबहाले डॉट कॉम निर्मित १२ भाषांच्या शब्दकोशाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी १२ मान्यवरांची उपस्थिती होती. मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, इंग्रजी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, पंजाबी, संस्कृत आणि उर्दू अशा १२ भाषेतील डिजीटल शब्दकोश www.khandbahale.com या वेबसाईटवर झळकला.