शाश्वत असं मला काही नकोच होतं. नोकरी तर नाहीच नाही – प्रहार
मी कधी तत्त्वांशी तडजोड केली नाही. त्यामुळे माझ्यावर कधीच पश्चातापाची वेळ आली नाही. ‘विलासी वातावरणात आपल्या बुद्धीला लवकरच गंज लागेल’ याचा वेळीच साक्षात्कार होऊन मी एका सरकारी नोकरीचाही प्रस्ताव झटकून टाकला होता. शाश्वत असं मला काही नकोच होतं. नोकरी तर नाहीच नाही. – लेखमालिकेतला दुसरा भाग.