वैश्विक सॉफ्टवेअर राष्ट्रपतींना सादर – दिव्य मराठी

भारतीय प्रादेशिक भाषा व देशी भाषा यांचे माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संवर्धन, प्रचार आणि प्रसार या उद्देशपूर्तीसाठी तयार करण्यात आलेले वैश्‍विक राजभाषा हे सॉफ्टवेअर अमरावती येथे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना खांडबहाले. कॉम चे निर्माते सुनील खांडबहाले यांनी सादर केले.
यावेळी खांडबहाले यांचे वडील शिवाजी गंगाधर खांडबहाले, आई सौ. मीराबाई खांडबहाले, सहकारी मिलिंद महाजन व जयंत भालेराव उपस्थित होते.

Sidebar